tag:blogger.com,1999:blog-3377544653341897977.post8850665694559303295..comments2016-09-26T15:09:51.192+03:00Comments on तरंग: अपना सपना मनी मनी..............?श्रेयाhttp://www.blogger.com/profile/11484003619504880558noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-3377544653341897977.post-8034148779670123192010-08-23T07:36:46.211+03:002010-08-23T07:36:46.211+03:00असली चिरकुट लोकं सगळीकडे बघायला मिळतात. जगण्याचा आ...असली चिरकुट लोकं सगळीकडे बघायला मिळतात. जगण्याचा आनंद विसरलेली लोकं ही.<br />मी सध्या कोरियात आहे, चांगला अनुभव घेतोय. इथे काही लोकं भाजी खात नाही, का? तर ३$ ला एक पाव भाजी येते आणि तितक्याच पैशात १ किलो डाळ/ छोले मिळतात. आता बोला ? ज्युस पिणार तेही सॅकरिनवालं, का तर ते स्वस्त आहे. <br /><br />उधळपट्टी करु नये, पण जगण्याचा आनंद विसरु नये. (बाकी याच लोकांचे भारतात मोठ्ठे फ्लॅट्स आहेत) करायचे काय त्याचे... लंकेत सोन्याच्या विटा ?Vijay Deshmukhhttps://www.blogger.com/profile/12549019736795933159noreply@blogger.com